Main content

'फिगरचे नाही महिलांवरील अत्याचाराचे आकडे ऐका'

पेरूच्या लिमा शहरात ‘मिस पेरू’ स्पर्धा आयोजीत केली होती. यात सहभागी झालेल्या सौंदर्यवतींनी स्वत:च्या सौंदर्याबद्दल बोलण्या ऐवजी देशातील हजारो महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार, छळवणूक आणि स्त्रीहत्यांची आकडेवारी दिली.

Release date:

Duration:

1 minute